
OYO Rooms चे संस्थापक आणि CEO रितेश अग्रवाल यांनी त्यांच्या पेरेंट कंपनीसाठी नव्या नावाच्या शोधासाठी एक अनोखी स्पर्धा सुरू केली आहे. ही संधी केवळ नाव सुचवण्यापुरती मर्यादित नसून, यामध्ये विजेत्याला ₹3 लाखांचे रोख बक्षीस मिळणार असून रितेश अग्रवाल यांच्यासोबत खास...